नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने ‘मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी, अहमदाबाद आणि साबरमती येथील HSR स्थानकांसह, आनंद आणि साबरमती दरम्यानच्या सुमारे १८ किमी लांबीच्या व्हायाडक्टचे (उड्डाणपथाचे) डिझाइन आणि बांधकाम’ (C7 पॅकेज अंतर्गत) या कामासाठीच्या आर्थिक निविदा उघडल्या आहेत.
तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या ४ (चार) निविदाकारांच्या आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून, ‘M/s IRCON – DINESHCHANDRA JV’ हा सर्वात कमी दराचा निविदाकार (Lowest Bidder) ठरला आहे.
This is an external link, Are you sure you want to Continue?