माध्यम संक्षिप्त माहिती: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दारोठा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण
प्रकाशन दिनांक: 21-06-2025

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दारोठा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण

या नदीपुलाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • स्थान: दारोठा नदी, वलसाड जिल्हा, गुजरात
  • लांबी: ८० मीटर
  • अधिरचना (Superstructure): ४० मीटर लांबीच्या दोन 'सिंपली सपोर्टेड बॉक्स' (SBS) गर्डर्सनी बनलेली
  • स्तंभाची उंची: जमिनीच्या पातळीपासून १८ मीटर
  • स्तंभाचा प्रकार: ५ मीटर व्यास असलेला एक वर्तुळाकार स्तंभ
  • स्थान संदर्भ: बोईसर आणि वापी या बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान स्थित

संबंधित छायाचित्रे

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दारोठा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण

श्रीमती सुषमा गौर
महाव्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: gm.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्री. निशांक भानु
वरिष्ठ व्यवस्थापक,
विपणन आणि संवाद
ईमेल: mgr.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्रीमती पूजा सिंह
सहाय्यक व्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: am1.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
×