‘मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पांतर्गत नागरी कामांच्या पॅकेजेसच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा’ या कामासाठीच्या आर्थिक निविदा आज उघडण्यात आल्या. यामध्ये व्हायाडक्ट्स (उड्डाणपूल), काँक्रीट/पोलादी पूल, बोगदे (समुद्राखालील आणि पर्वतीय बोगदे), सर्व १२ स्थानकांची नागरी कामे, देखभाल डेपो आणि प्रशिक्षण संस्थेची इमारत यांसह सर्व १३ नागरी कामांच्या पॅकेजेसच्या देखरेखीचा समावेश आहे.
टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड, कन्सल्टिंग इंजिनियर्स ग्रुप लिमिटेड, आरव्ही असोसिएट्स आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि PADECO कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाने (Joint Venture) ११११ कोटी रुपयांची सर्वात कमी निविदा सादर केली असून, या कंत्राटाचा कालावधी ९६ महिन्यांचा आहे.
तांत्रिक निविदा मूल्यमापनामध्ये खालील दोन समूह/संयुक्त उपक्रम कंपन्या पात्र ठरल्या:
This is an external link, Are you sure you want to Continue?