नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी [पॅकेज क्र. MAHSR-P-1(C)] वडोदरा आणि अहमदाबाद दरम्यान ५ (पाच) विशेष पुलांच्या बांधकामासाठीच्या आर्थिक निविदा उघडल्या आहेत; यामध्ये १ (एक) PSC पूल आणि ४ (चार) स्टील ट्रस पुलांच्या उभारणीचा समावेश आहे.
३ (तीन) निविदाकारांच्या आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून, 'मेसर्स एम.जी. कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.' (M/s M.G. Contractors Pvt Ltd) हे सर्वात कमी दराचे निविदाकार ठरले आहेत.
This is an external link, Are you sure you want to Continue?