आणंद शहर भारताची दुग्ध नगरी म्हणून ओळखले जाते. आनंद बुलेट ट्रेन स्टेशनचा दर्शनी भाग आणि आतील रचना दुधाच्या थेंबांच्या तरल स्वरूपातून, आकारातून आणि रंगातून प्रेरित आहे, कारण ते भारताची दुग्ध राजधानी असलेल्या आणंदच्या जवळ आहे
This is an external link, Are you sure you want to Continue?