व्हिजन आणि मिशन

Dated : 12th February 2019

VISION
दृष्टिविधान
  • देशाच्या विकासासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी तांत्रिक उत्कृष्टतेसह सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत हाय स्पीड रेल सेवा प्रदान करणे.
MISSION
ध्येय विधान
  • ग्राहकांना आनंद देण्यासाठी एक कार्यक्षम, सुरक्षित, शाश्वत आणि विश्वासार्ह वाहतूक पर्याय प्रदान करणे.
  • अत्याधुनिक उच्च-गती रेल्वे वाहतूक पायाभूत सुविधांची उभारणी, संचालन आणि देखभाल करून, देशभरातील लोकांना परस्परांशी जोडणे.
  • हाय स्पीड रेल्वे तंत्रज्ञानात नवोपक्रम करणे.