नवीनतम अपडेट्स

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) कॉरिडॉरच्या वापी ते वडोदरा या विभागासाठी सुरक्षा सेवा आणि संबंधित कामे. निविदेची तपशीलवार कागदपत्रे, तसेच शुद्धिपत्रके आणि पुरवणी सूचनांसाठी कृपया CPP पोर्टलला भेट द्या. | मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पासाठी 'लीज' (भाडे) तत्त्वावर २ नवीन 'टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ZX 7S' किंवा 'टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड VX 7S' प्रकारची वाहने; तसेच वडोदरा (गुजरात) येथील साइट ऑफिससाठी १ वाहन आणि वसई (महाराष्ट्र) येथील साइट ऑफिससाठी १ वाहन पुरवणे. निविदेची सविस्तर कागदपत्रे, तसेच त्यातील सुधारणा आणि पूरक सूचनांसाठी कृपया 'CPP पोर्टल'ला भेट द्या. | मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (विद्युत) - ०२ पदे | मीडिया ब्रीफ: भरूच बुलेट ट्रेन स्टेशन | मीडिया ब्रीफ: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनला ऊर्जा पुरवठा: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील विद्युतीकरणाची कामे वेगाने प्रगतीपथावर |

एनएचएसआरसीएल बाबत

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ची स्थापना 12 फेब्रुवारी 2016 रोजी 2013 च्या कंपनी कायद्याखाली भारतामध्ये हाय स्पीड रेल मार्गासाठी वित्त पुरवठा, बांथकाम, देखभाल आणि व्यवस्थापनाच्या उद्देशाने करण्यात आली होती. ही कंपनी संयुक्त क्षेत्रामध्ये ‘स्पेशल पर्पज व्हीकल’ म्हणून आदर्श असून रेल्वे मंत्रालयाद्वारे केंद्र सरकार आणि दोन राज्य सरकार अनु. गुजरात सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा त्यात भांडवली सहभाग आहे. हाय-स्पीड रेल (HSR) प्रकल्प एक तंत्रशास्त्रीय चमत्कार आहे, तसेच त्याचे अनेक गणनयोग्य लाभ देखील आहेत जसे प्रवास वेळेतील बचत, वाहन चालविण्याचा खर्च, प्रदूषण कपात, रोजगार निर्मिती, अपघातांमध्ये घट/वाढीव सुरक्षा, आयाती इंधनाला पर्याय, आणि प्रदूषकांमध्ये कपात. या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधा देखील वाढतील आणि अर्थव्यवस्थेच्या वृद्धित भर पडेल. HSR ही एक समन्वित यंत्रणा असेल त्यामध्ये विविध घटकांचा एकंदरीत अधिकतम वापर केलेला असेल, अनु. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ह्युमन-वेअर, आणि त्यांचा इंटरफेस, इ. कंपनीला हाय-स्पीड कॉरिडॉरचे संचालन करण्यासाठी सुमारे 3000 – 4000 कर्मचारी (अंदाजित) असे मनुष्यबळ लागेल. हे आवश्यक मनुष्यबळ हाय-स्पीड तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमध्ये अतिशय कार्यक्षम असले पाहिजे जेणेकरुन हा प्रकल्प कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करता येईल. म्हणून, कंपनीने या दृष्टिने सोयीचे म्हणून वडोदरा इथे एक विशेष प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. कंपनी हाय स्पीड रेल्वे सिस्टीमचा वापर करुन जगातील मोजक्या देशांच्या (सुमारे 15) पंक्तीत भारताला स्थापित करेल.

लोक आमच्याबद्दल काय म्हणतात?

नवीनतम निविदा

नवीनतम रिक्त जागा

सोशल मीडियावर NHSRCL

Rail Image
वरील स्थानके

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका

बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील १२ स्थानकांपैकी प्रत्येकाची रचना, ज्या शहरात ते उभारले जात आहे, त्या शहराचा आत्मा प्रतिबिंबित करणारी असेल. बुलेट ट्रेन स्थानकांची संकल्पना आधुनिक जीवनशैलीचे प्रवेशद्वार म्हणून मांडण्यात आली आहे.

सर्व स्टेशन पहा
Station

साबरमती

Station

आमदवाद

Station

आनंद-नडियाड

Station

वडोदरा

Station

भरुच

Station

सुरत

Station

बिलीमोरा

Station

वापी

Station

बोईसर

Station

विरार

Station

ठाणे

Station

मुंबई

फोटो गॅलरी

सर्व पहा
अहमदाबादमध्ये कॅડિલા उड्डाणपुलावर (फ्लाईओवरवर) स्टीलच्या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अहमदाबादमध्ये व्हियाडक्टचे बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे
चंदूभाई एस. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (CSPIT) च्या अभियंत्यांची माही नदीवरील बांधकाम स्थळाला भेट
सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची मुंबईतील कास्टिंग यार्डला भेट

व्हिडिओ गॅलरी

सर्व पहा